बॉम्बे टॉकीज या चित्रपटात रणदीपने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याला सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता. त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठय़ा प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. 'मॉन्सून वेडिंग' या चित्रपटातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले.त्यानंतर चार वर्षांनंतर 'डी' चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. रणदीपच्या दमदार अभिनयामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. त्याने प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला वेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले. रणदीपचे त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक एक्सपेरिमेंट केले आहेत. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये रणदीप 'एक्सट्रैक्शन' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. त्या चित्रपटातील त्याच्या Action अवतारने सर्वांना इम्प्रेस केले. रणदीप त्याच्या आवडीनुसार चित्रपटात काम करतो. त्याने 'हायवे', 'सरबजीत', 'किक', 'रंग रसिया' अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Thursday, August 20, 2020
रणदीप हुड्डा: टॅक्सी ड्रायव्हर ते हॉलिवूड अभिनेता
रणदीप हुड्डा अशा कलाकारांपैकी एक आहे जे डोळ्यांनी बोलतात आणि जे न बोलता बरेच काम करतात. रणदीपला बॉलिवूडमध्ये नॅचरल Actor म्हणून ओळखले जाते. रणदीप हुड्डाने कमी चित्रपटात काम केले आहे. पण त्याने जितके चित्रपट केले आहेत, त्यामध्ये रणदीपने जबरदस्त काम केले आहे. रणदीपने अल्पावधीत बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे रणदीपने शिक्षण घेतले आहे. त्याचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. इतकेच नाहीतर रणदीप स्विमिंग आणि घोडोस्वारीमध्ये खूप माहिर असल्याचे मानले जाते. यामुळेच रणदीपला अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे, म्हटले जाते. 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणातील रोहटक येथे झाला. रणदीप स्वतः कुटुंबाची खूप काळजी घेतो. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये पकिटमनीसाठी त्याने ट्रॅक्सी चालवली, रेस्ट्रारंटमध्ये काम केले आणि कधी कधी गाड्या देखील धुतल्या. पण हे सगळे करणे व्यर्थ गेले नाही. रणदीपने थिएटरपासून मॉडेलिंगपर्यंत सर्व काही केले. नंंतर त्यानेे दिल्लीतील थिएटरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शिका मीरा नायर यांनी रणदीपचा अभिनय पाहिला आणि त्याला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ब्रेक दिला. २00१ साली मॉन्सून वेडिंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या रणदीपने या चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. मात्र त्याचे जिस्म २ आणि बॉम्बे टॉकीज हे चित्रपट विशेष चर्चिले गेले. या दोन्ही चित्रपटांमध्ये रणदीपने बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले.
बॉम्बे टॉकीज या चित्रपटात रणदीपने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याला सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता. त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठय़ा प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. 'मॉन्सून वेडिंग' या चित्रपटातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले.त्यानंतर चार वर्षांनंतर 'डी' चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. रणदीपच्या दमदार अभिनयामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. त्याने प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला वेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले. रणदीपचे त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक एक्सपेरिमेंट केले आहेत. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये रणदीप 'एक्सट्रैक्शन' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. त्या चित्रपटातील त्याच्या Action अवतारने सर्वांना इम्प्रेस केले. रणदीप त्याच्या आवडीनुसार चित्रपटात काम करतो. त्याने 'हायवे', 'सरबजीत', 'किक', 'रंग रसिया' अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बॉम्बे टॉकीज या चित्रपटात रणदीपने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याला सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता. त्याच्या या सीननंतर सोशल मीडियावर त्याची मोठय़ा प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यासोबतच या सीनचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. 'मॉन्सून वेडिंग' या चित्रपटातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले.त्यानंतर चार वर्षांनंतर 'डी' चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. रणदीपच्या दमदार अभिनयामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. त्याने प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला वेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले. रणदीपचे त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक एक्सपेरिमेंट केले आहेत. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये रणदीप 'एक्सट्रैक्शन' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. त्या चित्रपटातील त्याच्या Action अवतारने सर्वांना इम्प्रेस केले. रणदीप त्याच्या आवडीनुसार चित्रपटात काम करतो. त्याने 'हायवे', 'सरबजीत', 'किक', 'रंग रसिया' अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
ReplyDeleteहरियाणामधील अनेक कलाकार आज बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. यामध्ये जयदीप, सतीश कौशिक, राजकुमार राव, यशपाल शर्मा या कलाकारांचा समावेश होतो. या सगळ्या कलाकारांमध्ये एक नाव असे आहे, ज्या नावाने आज बालिवूडमध्ये एक जबरदस्त स्थान तयार केले आहे. ते नाव म्हणजे रणदीप हुड्डा होय. आतापर्यंत ३२ पेक्षाही जास्त चित्रपटात काम करणारा रणदीप बॉलिवूडमध्ये गेल्या दोन दशकांपासून काम करत आहे. चला, तर जाणून घेऊ, त्याच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी...
रणदीपचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये झाला आहे. त्याचे वडील व्यवसायाने सर्जन होते, तर आई समाजसेविका होती. रणदीपने दिल्लीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षण आस्ट्रेलियामध्ये पूर्ण केले. आस्ट्रेलियामध्ये शिक्षण चालू असताना त्याने एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये काम केले. तसेच त्याने गाड्या साफ करण्याचे काम केले. एवढंच काय तर त्याने टॅक्सीदेखील चालवली आहे. यानंतर दोन वर्षांनी तो भारतात परत आला आणि त्याने एका एअर लाइन्सच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब केला. रणदीप हृड्डाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास २००१ मध्ये 'मान्सून वेडींग" या चित्रपटातून झाला. या चित्रपटात त्याने एनआरआयचे पात्र निभावले
असे म्हटले जाते की, त्याचा आस्ट्रेलियन एक्सेंट चांगला असल्याकारणाने त्याला या चित्रपटात काम मिळाले होते. यानंतर चार वर्षांनी त्याला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये काम मिळाले. यामध्ये त्याला रामगोपाल वर्मा यांची साथ मिळाली होती.
यानंतर २००५ मध्ये अंडरवर्ल्डवर आधारित असलेला 'डी” चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणदीपने काम केले होते. तिथूनच त्याला खरी ओळख मिळाली. हा चित्रपट म्हणजे त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. यानंतर त्याने परत कधीच मागे वळून पाहिले नाही. आता तो सलमान खानसारख्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करतो. रणदीप त्याच्या कामाबाबत खूप गंभीर असतो. दिसायला अत्यंत स्मार्ट आणि हँडसम असणाऱ्या रणदीपचे नाव इंडस्ट्रीमधील अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींसोबत जोडलेले होते. रणदीपने त्याच्या करिअरमध्ये 'राधे', “सरबजीत, 'हायवे', जिस्म २”, “"किक', 'सुलतान', 'मर्डर ३”, 'लव्ह आज कल', 'जन्नत २", 'कॉकटेल, 'रिस्क', लव्ह खिचडी" यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात कार्म केले आहे.